६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी-कोटी अभिवादन..!
ज्ञान, समानता, न्याय आणि मानवतेचा मशाल प्रज्वलित करणाऱ्या भीमरायाला विनम्र वंदन.
त्यांच्या विचारांनी दाखविलेला मार्ग आजही समाजाला दिशा देत आहे.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांची शिकवण पुढील येणाऱ्या कित्येक पीढ्यांना प्रेरणा देणारी आहे.
बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निर्भय युवा पाक्षिक आणि निर्भय युवा वेब पोर्टलच्या वतीने विनम्र अभिवादन..!

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे
