गुन्हेताज्या घडामोडी

माजी नगरसेविका आशाताई मराठे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री रिलीफ फंडास एक लाख अकरा हजार रुपये देणगी 


महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी भाजपच्या माजी नगरसेविका यांच्या पुढाकाराने फायर वॅक्स कंपनीचे संतोष मराठे यांनी पुरग्रस्तांना मदत म्हणून रु. १,११,०००/- (एक लाख अकरा हजार रुपये) इतक्या मदतीचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी आमादर प्रसाद लाड, भाजपा मुंबई जिल्हाध्यक्ष नीरज उभारे, तसेच मा. नगरसेविका आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा आशाताई सुभाष मराठे यांच्या उपस्थितीत हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *