ताज्या घडामोडी

नवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा..! नवरात्रौतस्वाच्या पावन दिनी निर्भय युवाचे वेब पोर्टल सुरु


नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्व हितचिंतक आणि आपल्या सारख्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने निर्भय युवा हे वेब पोर्टल आजच्या पावन दिनी सुरु करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे.  आपण केलेल्या सहकार्याच्या जोरावरच आज पर्यंतचा यशस्वी प्रवास सुरु आहे. विविध दैनिके यांच्या माध्यमातून तसेच आमचे स्वतःचे पाक्षिक निर्भय युवाच्या माध्यमातून सर्व सामान्य वंचित, बहुजनांच्या समस्या आंदोलने मोर्चे या वृत पत्राच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व यापुढे हि करत राहणार आहोत. आपले सहकार्य आणि आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी राहू दे हीच प्रार्थना..! सर्व वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांना नवरात्रौतस्वाच्या खूप खूप शुभेच्छा..!


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *